ऊर्जेचे आदान प्रदान

ऊर्जेचे आदान प्रदान


हे एक साधे सोपे तंत्र आहे ज्यामध्ये आपण प्रेमपूर्वक आदरभावाने व कृतज्ञतेने त्या सर्वोच्च निसर्गाला, देवतांना, दिव्यव्यक्तींना उर्जा अर्पण करतो जे गुरु, इष्ट देव किंवा ऋषीं आहेत. आपण जे पंचमहाभूतांचे पाच घटक आहोत क्रमशः -अग्नी, वायू, जल, पृथ्वी व आकाश यांनाही आपण या उर्जा अर्पण करू शकतो.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

उद्देश


सर्वोच्च पातळीवरील देवता किंवा निसर्गदेवतेला अभिवादन करण्यासाठी

पूजा आणि आपले त्याप्रती असलेले प्रेम हे कर्मकांडाशिवाय अर्पण करणे

प्रक्रिया


स्वच्छ जागी बसा. वास्तूला ऊर्जांनी पवित्र करा.

तुमच्या हातात तीन फूट व्यासाचा प्रकाशमय गोल आहे अशी कल्पना करा.

प्रेमपूर्वक, आदराने व कृतज्ञतेची भावना ठेवून अशी कल्पना करा की त्या गोलामध्ये सुवर्ण ऊर्जा भरत आहे.

मनानेच तो प्रकाशमय गोल प्रकृतीला व दिव्यतेला अर्पण करा.

Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

कोण


कोणीही

कुठे


बाहेर वा घरात.

कधी


कुठल्याही वेळी, आपण मंदिरात जातो तेव्हा, प्रार्थनास्थळी, आपण या उर्जा आवाहन केलेल्या देवातांना ही अर्पण करू शकतो.

वेळ


कमीत कमी पाच मिनिटं.

फायदे


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

आपल्याला दिव्य व्यक्तींचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळते.

प्रकृती किंवा त्याचे घटक आपले रक्षण करतात.

प्रकृतीशी व तिच्या घटकांशी आपला सुसंवाद साधला जातो व तिच्यासोबत आपले सौहार्दपूर्ण नातं प्रस्थापित होते.

आपले अंतर्ज्ञान व जागरूकता जास्त तीव्र होते.