+91 90712 92315 | contact@brahmarishishermitage.org | Find Us
दिव्य आध्यात्मिक शक्तींचा अनुभव घ्या
ब्रम्हर्षिज हर्मिटेज
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis 
                    Divine Soul Guru
होम | ब्रम्हर्षिज हर्मिटेज

दिव्य
शक्तींचा अनुभव घ्या


ब्रम्हर्षिज हर्मिटेज
दिव्य आध्यात्मिक शक्तींचा अनुभव घ्या

सप्तर्षि

अध्यात्मिक पदानुक्रम

भगवान कल्की

दहावा अवतार

ध्यान

उच्चतम अध्यात्मिक सराव

सकारात्मकता

संपूर्ण कल्याणासाठी

अध्यात्मिक तंत्र

आपल्या दैनंदिन साधनेसाठी उत्प्रेरक

श्री देवात्मानंद शंबला

गुरु | संस्थापक

श्री देवात्मानंद शंबला हे अतिशय ज्ञानी आणि अध्यात्मिक गुरू आहेत.आत्ता ते ऋषींच्या कार्यात गुंतलेले आहेत, अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणे आणि सप्तॠषी आणि सिद्धांच्या या दैवी मार्गात ख-या साधकांना ध्यान आणि सकारात्मकतेच्या तंत्राद्वारे मार्गदर्शन करणे. देवात्मानंद शंबला यांनी सप्तर्षी व सिद्धांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २०१४ मधे ब्रह्मर्षी आश्रमाची स्थापना केली. ते प्रगत ध्यान पद्धती, योगासने,क्रिया,सकारात्मकतेची विविध अध्यात्मिक तंत्रे आणि साधकांना त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी विविध उपचार पद्धती शिकवतात.

वाचा

ध्यान

उच्चतम अध्यात्मिक सराव

ध्यान ही आपले मन, शरीर आणि बुद्धी शांत करण्याची आंतरिक सराव व यंत्रणा आहे. हे एक शरीराची प्रभावी स्थिरता, एकाग्रता आणि दृश्यता यांचा परिणाम आहे. हे अष्टांग योगाचे सातवे अंग आहे.

वाचा

सकारात्मकता

संपूर्ण कल्याणासाठी

सकारात्मकता म्हणजे नकारात्मकतेचे गुण जाणीव पूर्वक आणि सातत्याने,प्रयत्नपूर्वक बदलणे. सकारात्मकता म्हणजे निरपेक्ष प्रेम,आनंद व सुसंवाद जीवनात आणणे.

वाचा

★ ★ ★ ★ ★

"My life has transformed under the guidance of Guruji Devatmananda Shamballa. His profound guidance and teachings have brought me inner peace and clarity in my life. I'm forever grateful for his spiritual guidance."

Shrinidhi Bhat, Software Engineer | Bangalore

फेसबुक अद्ययावत करणे

आमचे अनुसरण करा