प्रत्येक नवीन अध्यात्मातील इच्छुकाने अध्यात्मिक दिनदर्शिकेचे पालन करावे अशी शिफारस केली जाते. ह्याची मदत साधक तयार करणे, ध्यानाची योजना आखणे आणि विशेष प्रसंगांचे निरीक्षण करणे यासाठी होते.
प्रत्येकाकडे ध्यान करण्याची क्षमता असते. पण प्रत्येक व्यक्तीस तशी अंत:प्रेरणा असायला हवी. ही अंत:प्रेरणाच आपल्याला काही कार्य करायला, काही मिळवायला अगर काही अनुभवायला आणि शेवटी आत्मज्ञान व्हायला कारणीभूत ठरते.
— देवात्मानंद शंबला
अध्यात्मिक उन्नतीला आपण प्राधान्य दिले पाहिजे.
— देवात्मानंद शंबला
विशिष्ट दिवसांवर ध्यान करणे हे आपल्या साधनेत बरेच फायदे व परिणामकारकता वाढवतात. काही प्रसंग असे की ज्यात आपण विशेष ऊर्जा मुबलक स्वरूपात मिळवतो ज्या आपल्याला ध्यान अवस्थेत जाण्यासाठी मदत करतात व आपली जास्तीत जास्त कर्मे जाळून टाकण्यासाठी ही मदत करतात.
कमीत कमी प्रयत्नाने या दिवसांचे योग्य प्रकारे संरेखन व प्रखर ध्यान करून मोठी प्रगती करु शकतो. आपल्याला गुरु, ऋषी आणि सिद्धांची खुप मदत मिळु शकते. त्यांच्या आशीर्वादाने आणि ऊर्जेनी आपण अनेक अडथळे लीलया पार करु शकतो. हे आपल्याला परिवर्तन व आत्मजाणीवेच्या आपल्या ध्येयाकडे घेऊन जाईल.
विशिष्ट दिवसांवर ध्यान करणे हे आपल्या साधनेत बरेच फायदे व परिणामकारकता वाढवतात. काही प्रसंग असे की ज्यात आपण विशेष ऊर्जा मुबलक स्वरूपात मिळवतो ज्या आपल्याला ध्यान अवस्थेत जाण्यासाठी मदत करतात व आपली जास्तीत जास्त कर्मे जाळून टाकण्यासाठी ही मदत करतात.
उदाहरणार्थ महत्वाचे दिवस म्हणजे रथसप्तमी, महाशिवरात्री, अक्षय तृतीया, गुरु पौर्णिमा, ऋषी पंचमी, नवरात्री, महर्षींच्या जयंती, ग्रहणे, पूर्ण आषाढ महिना आणि शून्य मास यासारखे विशेष दिवस खुप शक्तिशाली आहेत.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...