नावनोंदणी

प्रारंभ साधना (IST)


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ध्यान मार्गावर चालण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या साधकांना प्रवास सुरू करण्यासाठी व हा अध्यात्मिक मार्ग उलगडून पाहण्यासाठी, सप्तऋषि आणि सिद्धांच्या मार्गदर्शनाखाली "ब्रह्मऋषी हर्मिटेज" या संस्थेतील/केंद्रातील ऑनलाइन ध्यान सत्रात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. "प्रारंभ साधना" हे सत्र दर शनिवारी सकाळी ५.३० ते ६.३० यावेळेस आयोजित केले जाते.


या सत्राची जोड मिळवण्यासाठी कृपया ९०७१२९२३१५ या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा.


साधना पद


Brahmarishis Hermitage Devatmananda Shamballa Rishis Siddhas Siddhar Sprituality Kalki Saptharishis Saptarishis
                    Divine Soul Guru Wisdom Positive Quotes

ब्रम्हर्षि हर्मिटेज हा एक साधना मार्ग आहे. दीक्षा घेतलेल्या साधकांना साधनापदासाठी मार्गदर्शन केले जाते जिथे संपूर्ण ध्यानधारणा टप्प्याटप्प्यानी शिकवली जाते.

साधना पदाची रचना देवात्मानंद शंबला यांनी अद्वितीयतेने केली आहे जेणेकरून ध्यान शिकणाऱ्या इच्छुकांना उच्च स्तरावरील समाधीचा सहजतेने अनुभव घेता यावा. हे विशेषतः व्यस्त आधुनिक जगासाठी उपयुक्त आहे. सकारात्मकता, योगासने, सूर्यनमस्कार, क्रिया, प्राणायाम, प्रगत ध्यान तंत्रे हे संपूर्ण ध्यानाचे मुख्य घटक आहेत.

असंख्य ध्यानकर्त्यांनी साधना पदाचा यशस्वीपणे त्यांच्या जीवनात समावेश केला आहे आणि त्यांची दैनंदिन दिनचर्या बदलली आहे. अनेकांनी त्यांच्या शारिरीक व मानसिक आरोग्यामध्ये प्रचंड सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे आणि सकारात्मकता व दैवी संबंध यांचा अनुभव घेतल्याची नोंद केली आहे.

प्राणायाम, ध्यान, प्रगत ध्यान पद्धती, क्रिया, योगासने, सकारात्मकतेच्या पद्धती आणि अध्यात्मिक तंत्रे यांसारख्या अध्यात्मिक पद्धती साधकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शिकवल्या जातात. साप्ताहिक सत्संग ऑनलाइन समूहध्यान आणि त्यानंतर सविस्तर प्रश्नोत्तरे नियतकालिके, अध्यात्मिक शिबिरे घेतली जातात आणि ज्या तीर्थक्षेत्रांवर जास्त उर्जा आहेत अशा यात्रा देखिल केल्या जातात. स्वतःला आणि इतरांना बरे करण्याचे तंत्र शिकवले जातात. आपल्या अध्यात्मिक प्रवासाचा शोध घेण्याची आणि आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने या आधुनिक जगात स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने कार्य करणा-या सर्वांसाठी या मार्गाचे दरवाजे सदैव उघडे आहेत.

★ ★ ★ ★ ★

"My life has transformed under the guidance of Guruji Devatmananda Shamballa. His profound guidance and teachings have brought me inner peace and clarity in my life. I'm forever grateful for his spiritual guidance."

Shrinidhi Bhat, Software Engineer | Bangalore

आमच्याशी संपर्क साधा


फेसबुक अद्ययावत करणे

Brahmarishis Hermitage
Experience the power of transcendental spirituality

Typically replies within an hour
You can also call us to +91 90712 92315 from
10 a.m. to 5 p.m. or send us an email to contact@brahmarishishermitage.org
×
Chat with Us