देणगी स्वीकारली जाईल
आमच्या गोशाळेचा उदरनिर्वाह एका साधिकेने स्वीकारला आहे. ती तिच्या घरी देशी गाईंची जोपासना करत आहे, जी भविष्यात आमच्या आश्रमात स्थलांतरित केली जाईल. दोन गाई व एक वासरू यांसोबत ही गोशाळा सुरू झाली. आता तिथे दोन गाई व चार वासरे आहेत. भारतवर्षाच्या या देशी गाईंचे पालन पोषण व्हावे हा यामागचा हेतू आहे.
आम्ही देणगीदारांना या उदात्त कार्यात योगदान देण्याचे आवाहन करतो. ज्यांना योगदान द्यायचे असेल त्यांनी कृपया आमच्या कार्यालयाच्या मदत कक्ष वर व्हाट्सअपद्वारे किंवा खालील पत्त्यावर ईमेल पाठवून संपर्क साधावा -@brahmarishis hermitage.org. कृपया लक्षात ठेवावे की नवीन नियमानुसार या प्रक्रियेसाठी आरबीआय नियमांखाली, तरतुदीप्रमाणे देणगीदारांचे पॅन तपशील सादर करावे लागतील.
Typically replies within an hour
You can also call us to +91 90712 92315 from
10 a.m. to 5 p.m. or send us an email to contact@brahmarishishermitage.org
How can we help you?
Please mention your name and place.
आमचे अनुसरण करा
सर्व सुविचार बघा ...